तुळजापूर / प्रतिनिधी-

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत -  दीपावलीनिमित्त उमेद स्वयं-सहाय्यता समूहाचे विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती आवारात  सभापती  रेणूकाताई इंगोले, उपसभापती शिवाजी साठे यांचे हस्ते झाले. 

 प्रसंगी गटविकास अधिकारी  प्रशांतसिंह मरोड  , सहायक गटविकास अधिकारी मोहन राऊत  , तालुका व्यवस्थापक दत्तात्रय शेरखाने, प्रभाग समनव्यक विकास सुरवसे, संतोष सोनवणे, नामदेव तांबटकरी, प्रशांत गाडेकर , गणेश कुंभार,ओंकार दीक्षित व सर्व उमेद तालुका टीम उपस्थित होती. सदरील विक्री प्रदर्शन 31 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. 


 
Top