उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरात जावा मोटार सायकलच्या कन्हैया मोटर्स या अधिकृत शोरूम चे उद्घाटन   खासदार  ओम राजेनिंबाळकर व मा. वसंतराव नागदे यांच्या हस्ते झाले.

उस्मानाबाद शहरात जावा मोटार सायकलचे अधिकृत वितरक नसल्यामुळे या गाडीची खरेदी अथवा सर्व्हिसिंग साठी लोकांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी आकाश तावडे यांनी जावा गाडीचे शो  रूम चालू करण्याचा निर्णय घेतला जावा गाडी वापरणाऱ्या अनेक जुन्या लोकांनी या निर्णयाचे स्वागत करून आकाश तावडे यांना शुभेच्छा दिल्या. जावा गाडीच्या नव्या लुक मुळे तरुणांमध्ये ही या गाडीची सध्या चांगली मागणी होत आहे.

या उदघाटन प्रसंगी जावा शोरूम यशाच्या नव्या उंबरठ्यावर पोहचेल अश्या सदिच्छा खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केल्या. या उद्घाटन प्रसंगी वसंतराव नागदे, मधुकर तावडे, बाळासाहेब शिंदे, ऍड बाळासाहेब एकंडे,  चंद्रकांत बागल नितीन शेरखाने, आकाश तावडे सचिन तावडे, दिपक तावडे, प्रकाश तावडे, अमित तावडे, अर्जुन तावडे, नितीन तावडे हे उपस्थित होते.

या प्रसंगी अनेक मान्यवर मा. नानासाहेब पाटील, मा. जीवनराव गोरे,बिभीषण नवले, संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, अमित शिंदे, प्रदीप साळुंखे, चंद्रकांत फुलसे, डॉ सतीश जेवे, ऍड व्यंकटराव गुंड, मुसुद शेख , राजसिंह राजेनिंबाळकर, अनिल नाईकवाडी, श्रीकांत साखरे, उमेश राजेनिंबाळकर, प्रदीप मुंडे , गणेश खोचरे, प्रदीप घोणे, प्रा सतिश कदम, दिलीप जावळे, बहिर्जी देशमुख, धनंजय राऊत, कुणाल निंबाळकर, अक्षय ढोबळे, रणजित रणदिवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

 
Top