उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात उस्मानाबाद शहर व तुळजापूरात युवा सेनेच्या वतीने आंदोलन करून सायकल रैली काढत निषेध केला. 

उस्मानाबादेत  युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबले यांच्या नेतृत्वात निषेध रैली काढण्यात आले. या रैलीमध्ये  उपजिल्हाप्रमुख विजय राठोड,निलेश शिंदे,कॅालेज कक्ष प्रमुख अजय धोंगडे, तहसील प्रमुख वैभव वीर,पांडुरंग माने,बापु सालुंके, संकेत सूर्यवंशी , मंगेश निंबालकर,अमित उंबरे,मनोज उंबरे,वैभव उंबरे, निखिल घोडके,राकेश सूर्यवंशी,प्रवीण केसकर,बापु थोरात,अक्षय नाईकवाडी,अमित लोमटे,गणेश राऊत,गुरुनाथ गवली,आदित्य हंबीरे,सागर मते,योगेश जाधव,अतुल खराडे,सत्यजीत पडवल,शिवयोगि चपने,रुद्रसिंह ढोबले,विजय गायके,सतीश पवार,सूरज मेंढे,गुड्डु सुर्यवंशी,सागर मते,लहू भानवसे,आशीष वाठवडे,व्यंकट कोली,शिवप्रसाद कोली,अनिरुद्ध जावलेकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाग घेतला. 

तुळजापूरात काढण्यात आलेल्या निषेध सायकल रॅलीमध्ये  युवासेना  तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी,  शिवसेना उप जिल्हाप्रमुख श्याम पवार, शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम, बापुसाहेब नाईकवाडी,  बाळासाहेब शिंदे, लखन परमेश्वर, सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले , प्रदीप इंगळे, चेतन  बंडगर, महादेव पवार, शाखाप्रमुख सागर साळुंके, निरंजन मगर, सर्वेश चव्हाण, अभिषेक कदम, राहुल काळे, अभिजित थिटे, प्रेम कदम,  कृष्णा झाडपिड,  प्रसाद रोचकरी, सुरज नाईकवाडी व शेकडो शिवसैनिक, युवा सैनिकांनी भाग घेतला. 

 
Top