तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे शिवरत्न जिवाजी महाले यांची  जयंती  साजरी करण्यात आली. प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी अमोल कस्तुरे, लक्ष्मण राऊत, सुरेश माने, पांडुरंग जगदाळे, सुभाष सूर्यवंशी, उमाकांत सम्राट, काका राऊत, जनकराज जगदाळे ,प्रशांत सूर्यवंशी, सुरेंद्र राऊत ,दत्ता सुरवसे, राम राऊत, धनंजय सूर्यवंशी ,प्रसाद राऊत, नितीन झांबरे, अभिजीत सुरवसे ,गौरव कचरे ,तात्या राऊत ,भारत कचरे आदी उपस्थित होते.


 
Top