तुळजापूर  / प्रतिनिधी-

 शहरातील शुक्रवार पेठ भागातील मनिषा  महेश अमृतराव  (32) या विवाहीत महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि.२३ रोजी राञी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.  मुत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  या प्रकरणी अकस्मात मुत्यु  म्हणून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.


 
Top