तेर / प्रतिनिधी 

नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लाईजच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी एस.एन. फुटाणे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्याचे संयुक्त अधिवेशन धुळे येथे संपन्न झाले. या अधिवेशनात राज्य अध्यक्षपदी एस. एन .फुटाणे यांची निवड करण्यात आली.या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे. 


 
Top