परंडा / प्रतिनिधी-  

 परंडा तालुक्यातील अनाळा येथे   महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेचे अध्यक्ष मधुकरराव मैड ,सचिव सुधाकरराव नागरे सर,राज्य प्रसिद्धी प्रमुख  सुनीलमामा बोराडे,सहकार्यध्यक्ष  रमेशशेठ भिवंडीकर,यांचा सत्कार दि.२० रोजी करण्यात आला. अनाळा येथील सराफ व्यवसायिक विनोद चिंतामणी यांनी शाल श्रीफळ देऊन पदाधिकार्याचा सन्मान केला. संघटनेच्या कामा निमित परंडा येथे जाताना त्यांनी  विनोद चिंतामणी यांच्या ज्वेलर्स दुकानी भेट देऊन समाजहिताच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली .विनोद चिंतामणी  यांनी यापुढील काळात संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या समाजहिताच्या उपक्रमास तन मन धनाने सहकार्य राहिल असे आश्वासन संघटना पदाधिकारयांना दिले.


 
Top