तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील मंगळवार पेठ  भागात  नगर परिषदच्या माध्यमातुन पेवर ब्लाँक बसविण्यात आले.  त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी  नगराध्यक्ष सचिन रोचकरी,  युवा नेते विनोद गंगणे,आनंद कंदले,नानासाहेब डोंगरे,फेरोज पठान,मोसीन बागवान,रईस सिध्दीकी,अरिप बागवान आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते. 


 
Top