तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील सुप्रसिद्ध व्यापारी शंकर भारत गुंड ( ५०)  यांचे शनिवार दि. २ राञी दहा वाजता सोलापूर येथील रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. 

त्यांच्या  पश्चात पत्नी, एक  मुलगा, तीन मुली, आई, वडील,  भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी  सकाळी त्यांच्या जन्मगावी तडवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top