तेर / प्रतिनिधी    

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील विद्युत मंडळाच्या उपविभागीय कार्यालय अंतर्गत गावात अतिवृष्टी झाल्यामुळे दहा लाखाचे नुकसान झाल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता बी.व्ही. चाटे यांनी दिली.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील विद्युत मंडळाच्या उपविभागीय कार्यालय अंतर्गत गावात 27 सप्टेंबर च्या रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे लघु दाब लाईनचे 45 खांब व मुख्य लाईनचे  18 खांबाचे नुकसान झाले आहे.यांचे अंदाजे दहा लाखाचे नुकसान झाल्याची माहिती विद्युत मंडळाचे उपकार्यकारी अभियंता बी .व्ही. चाटे यांनी दिली.


 
Top