तेर/प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याची मागणी तेर येथील अजित कदम यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी, एक दंत सहाय्यक वर्ग चार, एक शिपाई ही पदे रिक्त आहेत. तरी विनंती की  ,तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी तेर येथील अजित कदम यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top