तुळजापूर / प्रतिनिधी

तालुक्सयातील सरडेवाडी येथे शिवक्रांती युवा प्रतिष्ठान वतीने घेण्यात आलेल्या   रक्तदान शिबीरात ६० रक्तदात्यांनी केले.प्रारंभी या  रक्तदान  शिबिराचे  उदघाटन जिल्हा परिषदेचे गटनेते  महेंद्र काका धुरगुडे , माजी बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे, मंगरूळचे सरपंच महेश काका डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष मकरंद डोंगरे , सरडेवाडीचे जेष्ठ नागरिक हरिदास सरडे, बाजीराव धुरगुडे, शहाजी पाटील, लिंबराज धुरगुडे, जितेंद्र सरडे, बालाजी धुरगुडे, दिलीप नन्नवरे, सरडेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर धुरगुडे, प्रमोद धुरगुडे, मुकुंद धुरगुडे, प्रदीप सरडे, नारायण धुरगुडे, हनुमंत धुरगुडे, विनोद धुरगुडे, सचिन धुरगुडे, विनोद नन्नवरे, शुभम धुरगुडे, अमोल नन्नवरे, विशाल धुरगुडे, गणेश धुरगुडे, रमेश नन्नवरे, शरद धुरगुडे, भाऊसाहेब सरडे, महादेव धुरगुडे, दादासाहेब धुरगुडे, धर्मराज धुरगुडे, शुभम नन्नवरे, सुरज धुरगुडे, नागेश नन्नवरे, प्रमोद माने, लखन सरडे, राम सरडे, किशोर पावले, सोमनाथ पाऊले, सोमनाथ सरडे, अंगद धुरगुडे, शरद धुरगुडे, प्रदीप सरडे, आनंद धोतरकर हे उपस्थित होते. प्रत्येक रक्तदात्यास कै. जयहिंद बाजीराव धुरगुडे यांच्या स्मरणार्थ टिफिन डबा भेट देण्यात आला.

 
Top