उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील राज एजन्सीजचे मालक राजकुमार घाशीराम भराडिया यांचा मुलगा गोकुळ भराडीया हा दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल(C A) च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. या यशाबद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे. 

 
Top