तेर / प्रतिनिधी

तेर येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली . यावेळी  धोंडीराम कस्तुरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 

यावेळी अमोल कस्तुरे, लक्ष्‍मण राऊत ,काकासाहेब राऊत,  उमाकांत सम्रत, सुरेंद्र राऊत, प्रशांत सूर्यवंशी, राम राऊत, जनकराज जगदाळे, धनंजय सूर्यवंशी ,भीमाशंकर कस्तुरे, शशिकांत काळे, काका सुरवसे ,नितीन झांबरे सोमनाथ यादव, दत्ता सुरवसे, बालाजी सुरवसे आदी उपस्थित होते.

 
Top