तुळजापूर / प्रतिनिधी-

भ्रष्टाचार निर्मुलन समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी विजय रावण भोसले यांची नियुक्ती  राष्ट्रीय अध्यक्ष तात्यासाहेब ऊर्फ चंद्रकांत उदुगडे पाटील यांनी करुन नियुक्ती पञ दिले.

भष्ट्राचार निमुर्लन समिती जिल्हाध्यक्षपदी रावण भोसले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे.

 
Top