तुळजापूर / प्रतिनिधी-

  येथील विजय वाचनालयाचे सचिव तथा रोटरीचे माजी अध्यक्ष हणमंतराव साहेबराव हंगरगेकर (७३) यांचे सोमवार दि. ६ रोजी दुपारी २ वा. हदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.  त्यांच्या पश्चात तीन मुली, नातु, नात असा परिवार आहे आहे. त्यांच्यावर सोमवारी सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. हणमंतराव हे माजी आ.साहेबराव हंगरगेकर यांचे चिरंजीव होते.

 
Top