उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. येथील वित्त व लेखाधिकारी निवड समितीवर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांची सदस्यपदी निवड झाल्याने २८ सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील स्टाफच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

त्यांच्या निवडीबद्दल प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.डाॅ.जाधव,प्रा.डाॅ.नितीन गायकवाड,प्रा.डाॅ.जीवन पवार,प्रा.राजा जगताप,प्रा.माधव उगीले, प्रा.डाॅ.संदिप देशमुख,प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड,प्रा.श्रीराम नागरगोजे,प्रा.उमाटे आदींनी अभिनंदन केले आहे

 
Top