तुळजापूर / प्रतिनिधी-

खा. ओमप्रकाश   निंबाळकर यांनी मंगळवार दि.21 रोजी  तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट  देऊन शेतकरी, व्यापारी यांच्याशी चर्चा केली. दरम्यान बाजार समिती उपसभापती संजय भोसले यांनी खासदार ओमराजे निंबाळकर  यांचा सत्कार केला.

यावेळी संचालक बालाजी रोजकरी, संतोष कदम, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, बाजार समिती सचिव भोपळे , युवा सेना तालुका प्रमुख प्रतीक रोजकरी, उपतालुका प्रमुख सुनील जाधव, उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापू नाईकवाडे, सागर दादा इंगळ, अर्जुन आप्पा साळुंके व शेतकरी वर्ग उपस्थित होते. 

 
Top