तुळजापूर  / प्रतिनिधी-  

शहरातील आरादवाडी भागातील अतुल अमृत काळे ( २९) या युवकाने राहत्या घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. ६ रोजी सकाळी ९ वा. उघडकीस आली.

 रविवारी राञी तो जेवन करुन खोलीत झोपला . सोमवार दि .06  रोजी सकाळी 09.00 वाजणेच्या सुमारास त्याचा  चुलत  भावाने तो ज्या खोलीत झोपला होता तेथे  जाऊन दरवाज्याची कडी वाजवुन हाक दिली असता आतुन आवाज न आल्यामुळे बालाजी याने घराचा पत्रा उचकटून आत पाहिले असता  अतुल आमृत काळे  याने  राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

 
Top