उस्मानाबाद / प्रतिनिधी-     

 तालुक्यातील ढोकी येथे शिक्षक दिनानिमित्त रविवारी (दि.5)गणित विषयाचे शिक्षक वाकुरे यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, निहाल काझी, संग्राम देशमुख, सईद काझी, दौलत गाढवे, संजय कवडे, आब्रार काझी, राहुल पोरे, तौफिक  शेख, कालिदास साळुंखे,  अस्लम पठाण, अजीम काझी आदी उपस्थित होते.

 
Top