तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावननगरीतील अश्वरुढ छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गुरुवार  दि. 30 रोजी मुळजागी चबुत-यावर  स्थापना करण्यात आली आहे .  प्रारंभी  या पुतळ्याचे पुजन आ.  राणाजगजितसिंह पाटील व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या  हस्ते पुजन करण्यात आले.

 यावेळी प्रभारी मुख्याधिकारी  लक्ष्मण राठोड,   पुर्वीचे    मुख्याधिकारी अशिष लोकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष  नितीन काळे,  विनोद गंगणे, जि.प. बांधकाम सभापती अँड दत्ता देवलकर, पचायत समिती सदस्य चित्तरंजन सरडे, माजी उपसभापती शरद जमदाडे, भिवा इंगोले, दुर्गश सांळुके,  विक्रमसिंह देशमुख, विजय कंदले, नागेश नाईक,  विशाल रोचकरी, आनंद कंदले, औदुंबर कदम , पंडीत जगदाळे,  प्रभाकर मुळे, अर्जुन  साळुंके, सुहास सांळुके,  गुलचंद व्यवहारे,  प्रसाथ  पानपुढे, नगरपरिषद आभियंता प्रशांत चव्हाण, श्रीनाथ शिंदे, नितीन जट्टे, विनोद पलंगे सह शिवप्रैमी नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 


 
Top