तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मंदीर  लगत असलेल्या महंत वाकोजीबुवा व महंत  हमरोजी मठांनमध्ये श्री गौरी महालक्ष्मी उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा करण्याची अनादीकाला पासुनची परंपरा आहे .

यंदा येथील मंहत वाकोजीबुवा मठात पर्यावरणला चालना देणारा आकर्षक घनदाट अरण्यातील श्रीकृष्णलीला हा धार्मिक  देखावा मांडला होता.हा सन्यासी मठ असतानाही येथे श्रीगौरीमहालक्षमी सण साजरा केला जातो येथे मंहत स्वत: लक्ष्मी बसवतात  हे या उत्सवाचे वैशिष्ट्ये आहे. श्रीकृष्णलीला देखावा अनेक शहरवासियांनी पाहला. 

 
Top