उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळीत सक्रिय असलेले जालना जिल्ह्यातील युवक नेते तथा उद्योजक महेश आकात-पाटील हे उस्मानाबाद येथे आले असता अंजुमन हेल्थकेअर सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

उस्मानाबाद शहरातील सुमैय्या साडी सेंटरचे मालक इम्रान मोमीन व अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी महेश आकात पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सह्याद्री फाऊंडेशन्सचे अध्यक्ष डॉ. दिग्गज दापके-देशमुख, डॉ. इलियास खान, डॉ. पंडीत, शहेबाज मोमीन, कमरान मोमीन, दादासाहेब कोरके आदी उपस्थित होते.


 
Top