उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हातलाई ऑटो रॉयल इनफील्ड बुलेटच्या नवीन न्यू क्लासिक 350सी.सी गाडीचा लोकार्पण सोहळा  आमदार राणाजगजितसिंहजी पाटील  यांच्या व उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला . हा सोहळा पूर्ण भारतामध्ये 1 सप्टेंबर2021 सायंकाळी ठीक 6 वाजता संपन्न झाला.

 यावेळी जिलाध्यक्ष  नितीन काळे , प्रो.प्रा.आदित्य पाटील,चंद्रसेन देशमुख   , उपनगराध्यक्ष आबा इंगळे  , राज्य विस्तारक युवा सेना सूरज साळुंके, तानाजी दराडे   (पोलीस निरीक्षक आनंदनगर पोलीस ठाणे),युवराज नळे गटनेते ना.प. उस्मानाबाद, संजय पाटील  चेअरमन तुळजाभवानी बँक ,अभिराम पाटील ,रोहित निंबाळकर , सुजीत साळुंके , प्रशांत वीर  दीपक जाधव, दत्ता मुंडे, पांडू (अण्णा) भोसले,अजय सूर्यवंशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील रायडर चा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

 
Top