उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी मध्यम प्रकल्प राजकुमार माने, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार संतोष पाटील, चेतन पाटील, पंकज मंदाडे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top