परंडा / प्रतिनिधी : - 

आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या स्था.आ.वि. अंतर्गत मौजे पिंपळवाडी ता.परंडा येथे अंडरग्राऊंड गटार करणे (२) एकुण अंदाजित किंमत ६ लाख या कामाचा शुभारंभ शनिवार दि.७ रोजी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, जिल्हा चिटणीस ॲड.गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी सरपंच भाऊसाहेब ओव्हाळ, रुपेश काळे, मयुर काजळेकर, विठ्ठल लोकरे, सुभाष जाधव, रामचंद्र खबाले, आमिन शेख, श्रीकृष्ण काकडे, अंकुश होरे, दादा लोकरे, प्रल्हाद लोकरे, प्रभाकर काकडे, हसन शेख तसेच गावातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top