तुळजापूर / प्रतिनिधी-

  झुंजार  हनुमान भजनी मंडळाच्यावतीने हनुमान मंदीरात सोमवार  दि.२३रोजी  ७३ व्या. हरीनाम सप्ताह  सोहळ्यास आरंभ झाला . प्रथमता सोमवार सकाळी  येथील  हनुमान मंदीरातील श्रीकृष्ण   मुर्तिचे पुजन श्री   कृष्ण जन्माष्टमी  सोहळा पार्श्वभूमीवर  करण्यात आले .नंतर ,टाळ,मृदुंग,गाथा पुजन  नगरीचे नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी,पोलीस निरीक्षक अदिनाथ  काशिद  यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले.

 या सोहळा यशस्वीतेसाठी हभप खंडु जाधव, संजय पैलवान, योगेश रोचकरी, भरत सोनवणे, शाहुराज मगर, सुहास गायकवाडसह हनुमान भजनी व दिपक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकते प्रयत्न करीत आहेत.

 

 
Top