तेर / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उस्मानाबाद तालुका उपाध्यक्षपदी तेर येथील प्रशांत फंड यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शाम घोगरे यांनी तेर येथील प्रशांत फंड यांची नियुक्ती केली आहे. या निवडीचे स्वागत होत आहे. 


 
Top