तेर / प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उस्मानाबाद तालुका सचिवपदी तेर येथील आकाश नाईकवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील आकाश नाईकवाडी यांची नियुक्ती केली आहे.


 
Top