परंडा /प्रतिनिधी : -भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गोडगे व जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके यांची निवड करण्यात आली या युवा नेत्यांचा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या कार्यालयात सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले. 

  यावेळी भाजपा परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटिल, भाजपा जिल्हा विधी व न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश चिटणीस ॲड.जहीरभाई चौधरी, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी वाघमारे, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, ता.उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष  तुकाराम हजारे, युवा मोर्चा सरचिटणीस प्रमोद लिमकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल गोफणे, श्रीकृष्ण शिंदे, ॲड.संदीप शेळके, ॲड.अभय देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष समिर पठाण, जोयब हावरे, आबासाहेब गोडगे यांच्यासह परंडा तालुका भाजपाचे पदाधिकारी व युवा मोर्चाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.


 
Top