तुळजापूर / प्रतिनिधी- 

 महावितरण   मुख्य महाव्यवस्थापक संचालक (तांत्रिक स्थापना ) विभाग  भारत जाडकर   यानी तुळजापूर येथे भेट दिली असाता विक्रमी वसुली केल्या बद्दल तुळजापूर विभाग अध्यक्ष नितीन जाधव यांच्या सत्कार करण्यात आला.

  या वेळी सत्कार वेळी इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनचे  केंद्रीय अध्यक्ष विष्णु इंगळे , लातूर झोन सहसचिव महेश साळुंके तुळजापूर विभाग अध्यक्ष नितीन जाधव, तुळजापूर विभाग सचिव परशुराम पवार, उमाकांत क्षीरसागर, श्रीहरी बोडके, युवराज नरवडे व इतर सर्व जनमित्र उपस्थित होते.या वेळी जाडकर  यांनी सर्वाचे महसूल वसुल केल्याबद्दल आभार मानले.


 
Top