तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) शाखा तुळजापूर येये कार्यरत असणारे सुनील दादा देवळालकर हे  सेवानिवृत्त  झाल्याबद्दल  त्यांचा नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्तेफेटा बांधुन   सत्कार करण्यात आला.

 यावेळी मंहत मावजीनाथ, मंहत वाकोजीबुवा,  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मँनेजर भागवत तसेच नंदकुमार मगर, राजाभाऊ कदम, विशाल रोचकरीसह बँक  कर्मचारी आदींची उपस्थिती होती. 

 
Top