तेर/ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील  बारावीच्या  परिक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये लाड स्नेहल राजेश ९१.०० , कानाडे सोहम अनंत ८६.३३ , माने पौर्णिमा बाबासाहेब ८४.०० लोमटे ज्ञानेश्वरी साहेबराव ८३.८३ , पांचाळ गीता राजेंद्र ८०.५० टक्के गुण मिळवत बारावीच्या बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव , राजेश लाड , डी .डी .राऊत एम. एन. शितोळे , एम. एन. .देवकते ,  एस .आर .पाटील , सुर्यकांत खटिंग , एस. एस .सामते , सतीश भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

 
Top