तुळजापुर / प्रतिनिधी -

शहर तालुक्यातील जनतेला अर्ध्या किंमतीमध्ये पिठाची गिरणीचे वाटप कार्यक्रम मंगळवार दि.३१ रोजी आ . राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते  नगराध्यक्ष श्री. सचिन रोचकरी व श्री. विनोद  गंगणे यांच्या प्रयत्नातुन संपन्न झाला.

   यावेळी अँड दिपक आलुरे, नगरसेवक अभिजीत कदम, मेलगिरी,  विनोद गंगणे आदींची उपस्थिती होती. 

 
Top