तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील सेवानिवृत्त पोस्टमन तथा श्री तुळजाभवानीचे पुजारी मधुकर मुरलीधरराव पेंदे (८०)  यांचे शनिवार दि. ८ रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यापार्थिवावर उस्मानाबाद येथील कपिलधार स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले .

 

 
Top