लोहारा/प्रतिनिधी

भाजपा नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजपा उमरगा तालुकाध्यक्ष कैलासदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा व कैलासदादा युवा मंच लोहारा यांच्या वतीने शहरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी नगरसेवक आयूब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस  इकबाल मुल्ला, वि.का. सोसायटी माजी चेरमन प्रशांत लांडगे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष्य दगडू तीगाडे, जिल्हा चिटणीस विजय महानुर, संजय जेवळीकर, कल्याण ढगे, माणिक तिगाडे, तुकाराम विरोधे, नरहरी क्षिरसागर, मनीषा महानुर, जयश्री लांडगे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top