तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तिर्थक्षेञ तुळजापूर  पंचक्रोषीत असणाऱ्या प्राचीन शंभुमहादेव श्रीमुदगुलेश्वर मंदीरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर श्रीफळाची नयनरम्य  आरास करण्यात आली.

यात शंभुमहादेव श्रीमुदगुलेश्वर च्या संपुर्ण गाभाऱ्यात सोललेले व न सोललेले हिरवे शेकडो श्रीफळ तसेच वाळलेल्या नारळाचा वाट्याचा आरास मांडला होता तर श्रीमुदगुलेश्वर पिंडीवर,खोब-याच्या खिसचा  नयनरम्य  आकर्षक असा आगळावेगळा आरास करण्यात आला होता .


 
Top