तेर/ प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी गावांमध्ये कृषी महाविद्यालय उस्मानाबाद येथील कृषिकन्यानी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण केले.

वृक्षारोपण कार्यक्रम वानेवाडी येथील जि. प .प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. यावेळी कृषिकन्या गोपिका उंबरे, अनुक्षा नाईकवाडी, स्नेहल कांबळे यांचा समावेश होता. यावेळी जि. प .प्रशालेचे मुख्याध्यापक एस. जी. क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थित होती. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.जे.ई.जहागिरदार, कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.बी.तवले यांचे मार्गदर्शन लाभले.


 
Top