तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, उपसरपंच श्रीदेवी कवठे, कृष्णात मोरे,महेश कदम ,ग्रा.प.सदस्य गजेंद्र कदम,कल्यानी साखरे , अंकुश लोखंडे, जीवन कुंभार,दिपा कदम,उज्ज्वला भोगे, राजश्री कागे, सुरेखा माळगे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकर वाडीकर, सुनील माने, महादेव सावंत,मुख्याध्यापक महादेव राठोड, पिंटू चुंगे, जितू कदम,प्रदिप अंगुले,विजाप्पा यादगौडा,  ग्रामविकास अधिकारी जे.के.पारे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

 
Top