उस्मानाबाद / प्रतिनिधी-

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव मैंदपवाड, नरसिंह ढवळे, शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती  होती.

 
Top