उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद येथे काँग्रेसच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप शहरातील आगड गल्ली, पाथरूड चौक येथे काँग्रेसच्या वतीने  करण्यात आले. 

कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने आणखी काही दिवस तरी मास्क व सॅनिटायझर चा वापर करणे गरजेचे आहे. याबद्दल जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, सोशल मीडियाचे कफिल सय्यद, सुधीर अलकुंटे, अंकुश मुद्दे आदी उपस्थित होते.

 
Top