उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध फळांची 15 झाडे लावण्यात आली.
यावेळी आमदार कैलास पाटील ,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे,नगरसेवक अक्षय ढोबळे,सिध्देश्वर कोळी,सोमनाथ गुरव,राजाभाऊ पवार,अभिजीत बागल,रवी कोरे, नितीन शेरखाने,विजयकुमार सस्ते, संजय मुंडे,प्रवीण कोकाटे,भीमा जाधव,सुरेश गवळी,यांच्या हस्ते वृक्षारोपण रोपण करण्यात आले. यावेळी व्यापारी नागरीक उपस्थित होते.