उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील ज्ञानेश्वर नगर येथील रहिवाशी कै.लक्ष्मीबाई बाबुराव हुजरे (95)  यांचे  दि.27 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता निधन झाले आहे. त्या जेष्ठ कवी मधुकर हुजरे यांच्या मातोश्री व नाभिक समाज जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या आजी सासु होत्या 

 दि.28 जुलै 2021 रोजी त्यांच्या पार्थिवावर अंतविधी कपिलधरा स्मशान भुमी येथे झाला.


 
Top