तुळजापूर  / प्रतिनिधी-

 येथील श्री तुळजाभवानी मातेचे सेवेदार विजय काशीनाथ छञे (65) यांचे बुधवार दि. २८ रोजी सांयकाळी ६.३० वा.  निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर गुरुवार दि. २९ रोजी सकाळी ९ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.कै. विजय छञे हे छञपती संभाजी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विशाल छञे यांचे वडील होते.


 
Top