उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  यांच्या आदेशानुसार  शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत मौजे  वरनाळवाडी,आलुर,मुरुम,तुगाव येथे (ता.उमरगा जिल्हा उस्मानाबाद ) येथे युवासेनेच्या ६ शाखेचे उद्घाटन करत शिवसैनिक, युवासैनिक यांच्याशी संवाद साधला

याप्रसंगी यावेळी आमदार तथा जिल्हा प्रमुख कैलास पाटील ,आमदार ज्ञानराज चौगुले युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,युवानेते किरण गायकवाड, जाधव,शिवसेना माज़ी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, पिंटू कोकाटे,भीमाआण्णा जाधव,उमरगा तालुकाप्रमुख अजित चौधरी, उस्मानाबाद तालुकाप्रमुख वैभव वीर यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top