उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये लाबलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अखेर २८ जुलै २०२१ रोजी करण्यात आल्या. यामध्ये बहुसंख्य बदल्या ह्या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत. 

उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये बदल्या करण्यात आलेल्या विभागामध्ये बांधकाम विभाग-३, आरोग्य विभाग-१४, पशुसंवर्धन विभाग -८,कृषी विभाग-१, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग-१, पंचायत विभाग १८, सामान्य प्रशासन विभाग-२६, वित्त विभाग- ३, शिक्षण विभाग- ४ असे एकुण ७९ कर्मचाऱ्यांचा समोवश आहे. बदल्या करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कारकुन, वर्ग-तीनचे कर्मचारी आदींचा समावेश आहे. 

 
Top