उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र शासन पुरस्कृत वसंतराव नाईक हरीत महाराष्ट्र अभियानांतर्गत सन- 2021 वर्षाकरीता उस्मानाबाद पोलीस दलास 1,04,900 वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. याचा प्रारंभ आज पोलीस मुख्यालयात मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या हस्ते वृक्षारोपन करुन करण्यात आला. यावेळी पोलीस मुख्यालयातील अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.


 
Top