उस्मानाबाद /प्रतिनिधी -

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समिती तर्फे   दि. 06 जुन रोजी सर्व पक्षीय शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील ,खासदार ओम राजेनिंबाळकर  ,आमदार कैलास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांच्या हस्ते अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुहिक वंदना करण्यात आली. यावेळी समितीचे पदाधिकारी व सदस्य ,मावळे ,उपस्थित होते.

 
Top