उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे विविध समाज संघटनेच्या नेत्यांनी रवि कोरे आळणीकर यांचा अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्लीच्या महाराष्ट्र प्रेदेश कार्यकारणीच्या युवक राज्य उपाध्यक्ष पदि निवड झाल्याबद्दल सत्कार केला.

या प्रसंगी धनगर समाजाचे नेते अँड खंडेराव चौरे,वडार समाजाचे नेते पिराजी मुंजुळे,तेली समाजाचे नेते राजाभाऊ घोडके,नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,नगरसेवक अक्षय ढोबळे,माळी समाजाचे नेते महादेव माळी,लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले,कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष सतिश कदम,पत्रकार संतोष हंबीरे,धनगर समाजाचे नेते इंद्रजित देवकेते, सोनार समाजाचे नेते मुकेश नायगावकर,गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष सतिश लोंढे,नाभिक महामंडळाचे रविंद्र राऊत

भावसार समाजाचे नेते वैभव हंचाटे,वडार समाजाचे नेते पंडीत मंजुळे,नाभिक महामंडळाचे नेते अजय यादव,वंजारी समाजाचे नेते पांडुरंग लाटे,दाजी अप्पा पवार ,सचिन चौधरी,अमोल भिसे,नामदेव वाघमारे,व्यंकट पवार,बंटी बेगमपुरे,प्रमोद बचाटे,ज्ञानेश्वर पंडीत आदिंची उपस्थिती होती.


 
Top