परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यात भारतीय गुणवत्ता परिषद (कं.) वाणिज्य एवं उद्योग मंञालय भारत सरकार चे सदस्य अल्ताफ सय्यद यांची कृपावंत ॲग्रो प्रो.कं.ऑफिस मध्ये MPO- MCL Producers Organization कंपनी विषयी शेतकऱ्यांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील हिंगेजी सोबत महत्त्वपूर्ण चर्चा या चर्चे मध्ये शेतकरी यांना आपल्या शेतातच हत्ती गवताची लागवड करायची आहे.कंपनी सोबत सदस्य होऊन आपल्या तालुक्यातील दहा हजार सभासद झाल्यानंतर आपला हा प्रोजेक्ट उभारणार असुन गावातील गावातच गॅस, BIO, CNG/PNG उपलब्ध होणार आहे. 

     यावेळी उद्योग मंञालय भारत सरकार सदस्य अल्ताफ सय्यद, तालुका समन्वयक हिंगेजी, बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष विकास औताडे, सचिव औदुंबर ठोंगे, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके,उद्योजक उत्तमराव शिंदे, स्वीयसहायक प्रशांत हुबळीकर, प्रविण हिंगे, खेलबा सरक, सौदागर टोंपे आदी उपस्थित होते.


 
Top